राज्य डिसेंबर 2024 अखेरीस हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावे – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

राज्य डिसेंबर 2024 अखेरीस हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावे – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील     मुंबई / जळगाव- (प्रतिनिधी) – स्वच्छ भारत मिशन (ग्रा) टप्पा-२ अंतर्गत विविध घटकांची कामे पूर्ण करुन राज्य माहे डिसेंबर 2024 पर्यंत हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करण्याचे निर्देश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, यांनी दिले.*   मंत्री …

राज्य डिसेंबर 2024 अखेरीस हागणदारीमुक्त अधिक मॉडेल करावे – पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील Read More »

रत्नापिंप्री – शिवधाम फाट्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको आंदोलन पिक विमा व विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे आंदोलन रत्नापिंप्री ता. पारोळा (प्रतिनिधी) सन २०२३ मधील पिक विमा योजनेचे लाभ परिसरातील शेतकऱ्यांना मिळत नसल्याने तसेच विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आज पारोळा तालुक्यातील रत्नापिंप्री – शिवधाम फाट्यावर चक्क दोन तास रस्ता रोको आंदोलन केले तब्बल दोन तासाच्या आंदोलनात वाहनांची मोठी रांगा …

Read More »

मकर संक्रांतीपट कर्ते संजय लक्ष्मण पाठक यांनाडॉक्टरेट इन लिटरेचर ने सन्मानित. पारोळा येथील बालाजी मंदिराचे पुजारी यांना. पं दिनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन(मथुरा)द्वारा विद्यावाचस्पती सारस्वत सन्मान करण्यात आले.सदर पदवीदान समारंभ वेळी कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया,नवी दिल्ली येथे संपन्न झाला. असून ‌राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधमोहिमेत विद्यापीठाच्या प्रबंध कार्यकारणीद्वारा महाराष्ट्रातून विभिन्न क्षेत्रातील विशेष कार्य असणाऱ्या ७ विद्वानांची निवड करण्यात आली. त्यात संजय लक्ष्मण पाठक यांची निवड करण्यात त्यांनी केलेली लक्षित – दुर्लक्षित कार्याचा विचार केला गेला.औपचारिक व अनौपचारिक शिक्षण, योग्यता, अनुभव, प्रतिवर्षी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर वितरित होणारे त्यांचे द्वारा लिखित मकरसंक्रांतीपट, अनेक मंदिरे उभारणीसाठी शास्त्रीय मार्गदर्शन, विविध ठिकाणी मूर्तींची चल व अचल प्राणप्रतिष्ठा विधी, केलेले यज्ञयाग, श्रीमद् भागवत व इतर पुराणे, संस्कृत पारायणासह कथा, कुळधर्म कुलाचार मार्गदर्शन, पारंपारीक पूजा अर्चन विधी ,तसेच महाविद्यालयात अध्यापन, वृक्षारोपण व संगोपन, समाजात आदर्श निर्माण होणे व टिकून राहणे तसेच महानुभावांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे, देशभक्ती, विश्वकल्याणासाठी वैयक्तिक अनुष्ठान व इतर अनेक सामाजिक कार्ये ई. केलेली व करत असलेली विशेष कार्याची दखल घेवून विद्यावाचस्पती डॉक्टरेट हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या समारंभास प्रमुख अतिथी..पद्मश्री डॉ. अरविंद कुमार जी माजी कुलगुरू राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय झाशी, माननीय डॉ. स्वर्णलता पांचाल जी, रिसर्च सायंटिस्ट, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) नवी दिल्ली, माननीय डॉ.इंदुभूषण मिश्रा जी, कुलगुरू पंडित. दिनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ,माननीय सु.श्री. दीपा मिश्रा जी, सुप्रसिद्ध कथा वाचिका, वृंदावन धाम मथुरा, माननीय डॉ. विश्वनाथ पाणीग्रही जी, राष्ट्रीय पर्यावरणविद एवं वर्ल्ड रेकॉर्ड धारी, छत्तीसगढ इत्यादी सन्माननीय यांच्या या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते महापदवी वितरण समारंभ सोहळा पार पडला. सदर संमनाबद्दल सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

मकर संक्रांतीपट कर्ते संजय लक्ष्मण पाठक यांनाडॉक्टरेट इन लिटरेचर ने सन्मानित. पारोळा येथील बालाजी मंदिराचे पुजारी यांना. पं दिनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन(मथुरा)द्वारा विद्यावाचस्पती सारस्वत सन्मान करण्यात आले.सदर पदवीदान समारंभ वेळी कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया,नवी दिल्ली येथे संपन्न झाला. असून ‌राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधमोहिमेत विद्यापीठाच्या प्रबंध कार्यकारणीद्वारा महाराष्ट्रातून विभिन्न क्षेत्रातील विशेष कार्य असणाऱ्या ७ विद्वानांची …

मकर संक्रांतीपट कर्ते संजय लक्ष्मण पाठक यांनाडॉक्टरेट इन लिटरेचर ने सन्मानित. पारोळा येथील बालाजी मंदिराचे पुजारी यांना. पं दिनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन(मथुरा)द्वारा विद्यावाचस्पती सारस्वत सन्मान करण्यात आले.सदर पदवीदान समारंभ वेळी कॉन्स्टिट्युशन क्लब ऑफ इंडिया,नवी दिल्ली येथे संपन्न झाला. असून ‌राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधमोहिमेत विद्यापीठाच्या प्रबंध कार्यकारणीद्वारा महाराष्ट्रातून विभिन्न क्षेत्रातील विशेष कार्य असणाऱ्या ७ विद्वानांची निवड करण्यात आली. त्यात संजय लक्ष्मण पाठक यांची निवड करण्यात त्यांनी केलेली लक्षित – दुर्लक्षित कार्याचा विचार केला गेला.औपचारिक व अनौपचारिक शिक्षण, योग्यता, अनुभव, प्रतिवर्षी महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर वितरित होणारे त्यांचे द्वारा लिखित मकरसंक्रांतीपट, अनेक मंदिरे उभारणीसाठी शास्त्रीय मार्गदर्शन, विविध ठिकाणी मूर्तींची चल व अचल प्राणप्रतिष्ठा विधी, केलेले यज्ञयाग, श्रीमद् भागवत व इतर पुराणे, संस्कृत पारायणासह कथा, कुळधर्म कुलाचार मार्गदर्शन, पारंपारीक पूजा अर्चन विधी ,तसेच महाविद्यालयात अध्यापन, वृक्षारोपण व संगोपन, समाजात आदर्श निर्माण होणे व टिकून राहणे तसेच महानुभावांची जयंती व पुण्यतिथी साजरी करणे, देशभक्ती, विश्वकल्याणासाठी वैयक्तिक अनुष्ठान व इतर अनेक सामाजिक कार्ये ई. केलेली व करत असलेली विशेष कार्याची दखल घेवून विद्यावाचस्पती डॉक्टरेट हा पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. या समारंभास प्रमुख अतिथी..पद्मश्री डॉ. अरविंद कुमार जी माजी कुलगुरू राणी लक्ष्मीबाई केंद्रीय कृषी विश्वविद्यालय झाशी, माननीय डॉ. स्वर्णलता पांचाल जी, रिसर्च सायंटिस्ट, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) नवी दिल्ली, माननीय डॉ.इंदुभूषण मिश्रा जी, कुलगुरू पंडित. दिनदयाल उपाध्याय हिंदी विद्यापीठ,माननीय सु.श्री. दीपा मिश्रा जी, सुप्रसिद्ध कथा वाचिका, वृंदावन धाम मथुरा, माननीय डॉ. विश्वनाथ पाणीग्रही जी, राष्ट्रीय पर्यावरणविद एवं वर्ल्ड रेकॉर्ड धारी, छत्तीसगढ इत्यादी सन्माननीय यांच्या या उपस्थितीत आणि त्यांच्या हस्ते महापदवी वितरण समारंभ सोहळा पार पडला. सदर संमनाबद्दल सोशल मीडियाद्वारे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. Read More »

*छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तर्फे ३५०व्या शिवराज्याभिषेक दिन निमित्त दुग्धाभिषेक व पूजन…* दिनांक ६ जुन वार मंगळवार रोजी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने पारोळा येथील शिवतीर्थ मैदान येथे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा दुग्धाभिषेक करून माल्यार्पण पुजन करण्यात आले. त्यानंतर पारोळा माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराणी राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारक येथे देखिल दुग्धाभिषेक व पूजन करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणुनश्रीसाई हॉस्पिटलचे संचालक डॉ महेश पवार, ॲड.कृतीका आफ्रे, दामिनी मराठे, हिना ढालवाले , छाया माळी, निलेश मराठे, आकाश ठाकुर,मोतीलाल पाटील, कल्पेश मराठे,श्रीराम भोई, ज्ञानेश्र्वर माळी, दिपक भोई, ललित लोहार, अतुल शिंपी, जयेश भोई, ॲड.वसंत पवार,दिपक भोई, अक्षय पाटील, सौरव पाटील, मिथुन पवार, डिगंबर कुंभार, रितेश मराठे, सागर अहिरे,हर्षल भोई, राहुल पाटील, हर्षल राजपुत, अजय भोई, गौरव चौधरी, यश भोई, मनिष भोई,ज्ञानेश्वर देवरे,चंद्रकांत अहिरे,राकेश जावरे,अतुल महाले,चेतन दवडसे,सचिन राजपूत,राकेश राजपूत,प्रशांत पाटील,मिथुन पवार, दिपक साळवे,भटू देवरे,प्रल्हाद पाटिल यांच्या सह सर्व शिवप्रेमी मित्र परिवार सह छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. डॉ. संभाजीराजे पाटील फाऊंडेशन व छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने पुढील आठवड्यात शिवतीर्थ व महाराणी राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारक परिसरात वृक्षलागवड करण्यात येणार आहे..!

तामसवाडी येथे कोयत्याने मारामारी- जातीवाचक तसेच खंडणीची मागणी असे एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल-

पारोळा पो स्टे हद्दीत तामसवाडी येथे राहुल देविदास सरदार व त्याचा मित्र चंद्रकांत सुभाष सोनवणे असे मित्राचे वाढदिवस करिता गेले असता तेथे जुने वादावरून हेमंत मचिंद्र पवार यांचेशी वाद होऊन दोघांनीही एकमेकांवर कोयत्याने हमला करून जखमी झाले असून राहुल सरदार यांचे फिर्यादीवरून जातीवाचक शिवीगाळ व जखमी करणे असा गुन्हा हेमंत मच्छिद्र पवार यांचेवर गुन्हा दाखल …

तामसवाडी येथे कोयत्याने मारामारी- जातीवाचक तसेच खंडणीची मागणी असे एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल- Read More »

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत-

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत- दि 23/10/2022 रोजी फिर्यादी नामे अफसर अली रहमान अली सय्यद रा पारोळा यांनी त्यांची हिरो HF डिलक्स MH 19 CQ 5002 ही रथचौकात फिर्यादिने लावली असता चोरीस गेलेने वरील फिर्यादी यांनी पारोळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेने मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता,पोलीस निरीक्षक …

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत- Read More »

पारोळा पोलीस ठाण्यात पोलीस पाटील व दक्षता समितीची सभासद यांची बैठक संपन्न

पारोळा पो स्टे येथे वेळ- 11/00 वा ते 11/45 वा पर्यंत पोलीस पाटील यांची मीटिंग घेण्यात आली तसेच वेळ- 11/50वा ते 12/30वा पर्यंत दक्षता कमिटी मेम्बर यांची मासिक मिटिंग घेण्यात आली असून मीटिंग मध्ये येणारे सन उत्सव महात्मा फुले जयंती ,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,अक्षय तृतीय,रमजान ईद असे हिंदू मुस्लिम सन उत्सव शांततेत पार पडावे याकरिता …

पारोळा पोलीस ठाण्यात पोलीस पाटील व दक्षता समितीची सभासद यांची बैठक संपन्न Read More »

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत-

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत-दि 23/10/2022 रोजी फिर्यादी नामे अफसर अली रहमान अली सय्यद रा पारोळा यांनी त्यांची हिरो HF डिलक्स MH 19 CQ 5002 ही रथचौकात फिर्यादिने लावली असता चोरीस गेलेने वरील फिर्यादी यांनी पारोळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेने मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता,पोलीस निरीक्षक रामदास …

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत- Read More »

पारोळा येथे भगवान महावीर जयंती निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा…

पारोळा येथे भगवान महावीर जयंती निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा…पारोळा – पारोळा येथे १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात शासन नायक श्री भगवान महावीर यांचे जन्म महोत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला.भगवान महावीर जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, या जयंती निमित्ताने पारोळा येथे सकाळी ६ वाजता भगवान महावीराच्या जय घोषनांनी प्रभात फेरी काढण्यात आली …

पारोळा येथे भगवान महावीर जयंती निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा… Read More »

Scroll to Top