स्पष्टीकरण आदेश

महाराष्ट्र विधान परिषद नाशिक विभाग पदवीधर निवडणूक होत असून दिनांक 30/1/2023 रोजी मतदान आहे. त्या अनुषंगाने अनुज्ञप्ती खालील कालावधीत बंद राहतील.
.
दिनांक 28/1/2023 रोजी दुपारी 4 पासून बंद राहतील. तसेच दिनांक 29 व 30/1/2023 रोजी संपूर्ण दिवस बंद राहतील.

सर्व अनुज्ञप्ती धारक यांनी वरील आदेशाची तंतोतंत अंमलबजावणी करावी, आदेशाचे उल्लंघन झाल्यास नियमानुसार कारवाई करण्यात येईल याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top