नेरूळ येथे गार्डन मध्ये रात्री अंधारात मित्रांसोबत बसलेल्या एका 16 वर्षीय मुलीवर एका अज्ञात इसमांने बलात्कार केला ..घटना घडून महिना झालातरी आरोपी निष्पन्न होत नव्हता ..आरोपीने कोणताही पुरावा सोडला नव्हता .. अत्यंत अवघड असा तपास क्राईम बॅच युनिट 3 चे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांचेकडे सोपविण्यात आला… शत्रुघ्न माळी व विशेष पथकाने दिवसरात्र तपास करून मा पोलीस उपायुक्त अमित काळे . ACP वस्त यांचे मार्गदर्शनानुसार यातील आरोपीस अटक केली …म्हणून मा पोलीस आयुक्त मिलिंद भांरबे यांनी नवीमुबंई पोलीस आयुक्तालयातील जानेवारी महिन्यातील बेस्ट डिक्टेशन चा पुरस्कार देवुन वरीष्ठ पोलीस निरीक्षक शत्रुघ्न माळी यांना गौरविण्यात आले आहे