पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत-

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत-
दि 23/10/2022 रोजी फिर्यादी नामे अफसर अली रहमान अली सय्यद रा पारोळा यांनी त्यांची हिरो HF डिलक्स MH 19 CQ 5002 ही रथचौकात फिर्यादिने लावली असता चोरीस गेलेने वरील फिर्यादी यांनी पारोळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेने मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता,पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांना मिळालेले गोपनीय बातमीवरून आरोपी नामे 1)देवेंद्र@ मोठा शिवा भिल 2)भिवसन@मगण कमलेश भिल 3)महेश संजय पाटील 4)विकास उदिलाल भिल रा शेळावे ता पारोळा यांनी संगनमत करून वरील मोटरसायकल चोरलेचे निष्पन्न झालेने वरील आरोपितांनी मोटर सायकल चोरलेची कबुली दिलेने नमूद मोटर सायकल जप्त करण्यात आली असून फिर्यादिने त्यांची मोटरसायकल पाहून ओळखली असलेने मा JMFC पारोळा श्री मुजीदुद्दीन…

1 thought on “पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत-”

  1. सामर्थ्यपूर्ण बातमीचा वेगवान आढावा
    ✒️✒️✒️✒️✒️✒️
    आपल्या मोबाईलवर कलम प्रहार न्यूजच्या बातम्या वाचण्यासाठी वरील लिंक वर क्लिक करा व आजच आमच्या वॉट्स अप ग्रुपला ज्वाइंट व्हा *👇

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top