*छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तर्फे ३५०व्या शिवराज्याभिषेक दिन निमित्त दुग्धाभिषेक व पूजन…* दिनांक ६ जुन वार मंगळवार रोजी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने पारोळा येथील शिवतीर्थ मैदान येथे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा दुग्धाभिषेक करून माल्यार्पण पुजन करण्यात आले. त्यानंतर पारोळा माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराणी राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारक येथे देखिल दुग्धाभिषेक व पूजन करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणुनश्रीसाई हॉस्पिटलचे संचालक डॉ महेश पवार, ॲड.कृतीका आफ्रे, दामिनी मराठे, हिना ढालवाले , छाया माळी, निलेश मराठे, आकाश ठाकुर,मोतीलाल पाटील, कल्पेश मराठे,श्रीराम भोई, ज्ञानेश्र्वर माळी, दिपक भोई, ललित लोहार, अतुल शिंपी, जयेश भोई, ॲड.वसंत पवार,दिपक भोई, अक्षय पाटील, सौरव पाटील, मिथुन पवार, डिगंबर कुंभार, रितेश मराठे, सागर अहिरे,हर्षल भोई, राहुल पाटील, हर्षल राजपुत, अजय भोई, गौरव चौधरी, यश भोई, मनिष भोई,ज्ञानेश्वर देवरे,चंद्रकांत अहिरे,राकेश जावरे,अतुल महाले,चेतन दवडसे,सचिन राजपूत,राकेश राजपूत,प्रशांत पाटील,मिथुन पवार, दिपक साळवे,भटू देवरे,प्रल्हाद पाटिल यांच्या सह सर्व शिवप्रेमी मित्र परिवार सह छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. डॉ. संभाजीराजे पाटील फाऊंडेशन व छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने पुढील आठवड्यात शिवतीर्थ व महाराणी राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारक परिसरात वृक्षलागवड करण्यात येणार आहे..!