Author name: Sunil Mahajan

*छत्रपती शिवशंभु प्रतिष्ठान तर्फे ३५०व्या शिवराज्याभिषेक दिन निमित्त दुग्धाभिषेक व पूजन…* दिनांक ६ जुन वार मंगळवार रोजी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक सोहळा निमित्त छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने पारोळा येथील शिवतीर्थ मैदान येथे राजा शिवछत्रपती शिवाजी महाराज यांचा दुग्धाभिषेक करून माल्यार्पण पुजन करण्यात आले. त्यानंतर पारोळा माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराणी राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारक येथे देखिल दुग्धाभिषेक व पूजन करण्यात आले, त्यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणुनश्रीसाई हॉस्पिटलचे संचालक डॉ महेश पवार, ॲड.कृतीका आफ्रे, दामिनी मराठे, हिना ढालवाले , छाया माळी, निलेश मराठे, आकाश ठाकुर,मोतीलाल पाटील, कल्पेश मराठे,श्रीराम भोई, ज्ञानेश्र्वर माळी, दिपक भोई, ललित लोहार, अतुल शिंपी, जयेश भोई, ॲड.वसंत पवार,दिपक भोई, अक्षय पाटील, सौरव पाटील, मिथुन पवार, डिगंबर कुंभार, रितेश मराठे, सागर अहिरे,हर्षल भोई, राहुल पाटील, हर्षल राजपुत, अजय भोई, गौरव चौधरी, यश भोई, मनिष भोई,ज्ञानेश्वर देवरे,चंद्रकांत अहिरे,राकेश जावरे,अतुल महाले,चेतन दवडसे,सचिन राजपूत,राकेश राजपूत,प्रशांत पाटील,मिथुन पवार, दिपक साळवे,भटू देवरे,प्रल्हाद पाटिल यांच्या सह सर्व शिवप्रेमी मित्र परिवार सह छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते. डॉ. संभाजीराजे पाटील फाऊंडेशन व छ्त्रपती शिवशंभु प्रतिष्ठानच्या वतीने पुढील आठवड्यात शिवतीर्थ व महाराणी राणी लक्ष्मीबाई यांच्या स्मारक परिसरात वृक्षलागवड करण्यात येणार आहे..!

तामसवाडी येथे कोयत्याने मारामारी- जातीवाचक तसेच खंडणीची मागणी असे एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल-

पारोळा पो स्टे हद्दीत तामसवाडी येथे राहुल देविदास सरदार व त्याचा मित्र चंद्रकांत सुभाष सोनवणे असे मित्राचे वाढदिवस करिता गेले असता तेथे जुने वादावरून हेमंत मचिंद्र पवार यांचेशी वाद होऊन दोघांनीही एकमेकांवर कोयत्याने हमला करून जखमी झाले असून राहुल सरदार यांचे फिर्यादीवरून जातीवाचक शिवीगाळ व जखमी करणे असा गुन्हा हेमंत मच्छिद्र पवार यांचेवर गुन्हा दाखल …

तामसवाडी येथे कोयत्याने मारामारी- जातीवाचक तसेच खंडणीची मागणी असे एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल- Read More »

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत-

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत- दि 23/10/2022 रोजी फिर्यादी नामे अफसर अली रहमान अली सय्यद रा पारोळा यांनी त्यांची हिरो HF डिलक्स MH 19 CQ 5002 ही रथचौकात फिर्यादिने लावली असता चोरीस गेलेने वरील फिर्यादी यांनी पारोळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेने मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता,पोलीस निरीक्षक …

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत- Read More »

पारोळा पोलीस ठाण्यात पोलीस पाटील व दक्षता समितीची सभासद यांची बैठक संपन्न

पारोळा पो स्टे येथे वेळ- 11/00 वा ते 11/45 वा पर्यंत पोलीस पाटील यांची मीटिंग घेण्यात आली तसेच वेळ- 11/50वा ते 12/30वा पर्यंत दक्षता कमिटी मेम्बर यांची मासिक मिटिंग घेण्यात आली असून मीटिंग मध्ये येणारे सन उत्सव महात्मा फुले जयंती ,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,अक्षय तृतीय,रमजान ईद असे हिंदू मुस्लिम सन उत्सव शांततेत पार पडावे याकरिता …

पारोळा पोलीस ठाण्यात पोलीस पाटील व दक्षता समितीची सभासद यांची बैठक संपन्न Read More »

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत-

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत-दि 23/10/2022 रोजी फिर्यादी नामे अफसर अली रहमान अली सय्यद रा पारोळा यांनी त्यांची हिरो HF डिलक्स MH 19 CQ 5002 ही रथचौकात फिर्यादिने लावली असता चोरीस गेलेने वरील फिर्यादी यांनी पारोळा पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिलेने मोटरसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता,पोलीस निरीक्षक रामदास …

पारोळा रथ चौकातून चोरीस गेलेली मोटरसायकल पारोळा पोलिसांनी दिली फिर्यादिस परत- Read More »

पारोळा येथे भगवान महावीर जयंती निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा…

पारोळा येथे भगवान महावीर जयंती निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा…पारोळा – पारोळा येथे १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन मंदिरात शासन नायक श्री भगवान महावीर यांचे जन्म महोत्सव आनंदाने उत्साहाने साजरा करण्यात आला.भगवान महावीर जयंती देशभर मोठ्या उत्साहात साजरी होत आहे, या जयंती निमित्ताने पारोळा येथे सकाळी ६ वाजता भगवान महावीराच्या जय घोषनांनी प्रभात फेरी काढण्यात आली …

पारोळा येथे भगवान महावीर जयंती निमित्त शहरातून भव्य शोभायात्रा… Read More »

अमर शहीद हेमु कालाणी यांची जयंती साजरी

पारोळा सिंधी पंचायत च्या वतीने अमर शहीद हेमु कालाणी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की सिंधी समाजांचे महान स्वातंत्र सेनानी अमर शहीद हेमु कालाणी यांची जयंती पारोळा सिंधी पंचायत च्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली अमर शहीद हेमु कालाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या वर्षी संपूर्ण भारतात पुर्ण बर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …

अमर शहीद हेमु कालाणी यांची जयंती साजरी Read More »

पारोळा ….शहरास मोठा ऐतिहसिक वारसा असून राजे जहांगीर व राणी लक्ष्मी बाई यांचा इतिहास व काही दंत क था अनेक वर्षा पासून सर्वच पिढी ना एकण्यांस मिळत असतात. असाच एक प्रकार नुकताच दिसून आला

पारोळा ….शहरास मोठा ऐतिहसिक वारसा असून राजे जहांगीर व राणी लक्ष्मी बाई यांचा इतिहास व काही दंत क था अनेक वर्षा पासून सर्वच पिढी ना एकण्यांस मिळत असतात. असाच एक प्रकार नुकताच दिसून आला आ चिमणराव पाटील यांच्या पुढाकाराने शहरात अनेक चौक सुशोभीकरण कामे सुरू आहेत यात आझाद चौक येथे सुरू असलेल्या कामा वेळी रस्ता …

पारोळा ….शहरास मोठा ऐतिहसिक वारसा असून राजे जहांगीर व राणी लक्ष्मी बाई यांचा इतिहास व काही दंत क था अनेक वर्षा पासून सर्वच पिढी ना एकण्यांस मिळत असतात. असाच एक प्रकार नुकताच दिसून आला Read More »

जागतिक महिला दिन निमित्त महिलांचे हाती एक दिवस नॉमिनल दिला पारोळा पोलीस स्टेशन चा चार्जे-

जागतिक महिला दिन निमित्त महिलांचे हाती एक दिवस नॉमिनल दिला पारोळा पोलीस स्टेशन चा चार्जे-पारोळा पोलीस स्टेशन येथे जागतिक महिला दिन निमित्त पारोळा पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी महिला दक्षता कमिटी मेम्बर व महिला पोलीस पाटील यांना एक दिवसाकरिता नॉमिनल पोलीस स्टेशन चा चार्जे दिला असून सकाळी 08/00वाजता पो स्टे ला बोलावून …

जागतिक महिला दिन निमित्त महिलांचे हाती एक दिवस नॉमिनल दिला पारोळा पोलीस स्टेशन चा चार्जे- Read More »

पारोळा तहसील लिपिकास शासकीय कामात अडथडा केलेने आरोपीस एक वर्ष कारावास

पारोळा तहसील लिपिकास शासकीय कामात अडथडा केलेने आरोपीस एक वर्ष कारावास व पाचशे रुपये दंडाची शिक्षा सेशन कोर्ट अमळनेर यांनी ठोठावली-सण -2016 मध्ये तहसील कार्यालय पारोळा येथील लिपिक श्री सुदाम शेणपडू महाजन यांना आरोपी नामे अनिल गंगाराम पाटील रा सुमठाणे ता पारोळा यांनी शासकीय कामकाजात व्यत्यय निर्माण करून मारण्याची धमकी दिलेने पारोळा पोलीस स्टेशन येथे …

पारोळा तहसील लिपिकास शासकीय कामात अडथडा केलेने आरोपीस एक वर्ष कारावास Read More »

Scroll to Top