आज आपण अशा एका व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत ज्याला भारतीय समाज सुधारणा चळवळीतील शुक्रतारा असे म्हणता येईल
आज आपण अशा एका व्यक्ती बद्दल जाणून घेणार आहोत ज्याला भारतीय समाज सुधारणा चळवळीतील शुक्रतारा असे म्हणता येईल. कारण त्यांनी आपल्या ज्ञानतेजाने अनेकांच्या घरात सज्ञानाचा दिवा पेटवला. त्या थोर महापुरूषाला त्याच्या नावाला शोभेल अशी पदवी मिळाली ती पदवी म्हणजे “महात्मा”. ज्याने आपल्याला मिळालेल्या शिक्षणाचा फायदा गोरगरीब, दलित आणि स्रीयांना व्हावा यासाठी भारतात त्यांना शिक्षित करण्यासंबंधी …