अमर शहीद हेमु कालाणी यांची जयंती साजरी
पारोळा सिंधी पंचायत च्या वतीने अमर शहीद हेमु कालाणी यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याबाबत अधिक माहिती अशी की सिंधी समाजांचे महान स्वातंत्र सेनानी अमर शहीद हेमु कालाणी यांची जयंती पारोळा सिंधी पंचायत च्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली अमर शहीद हेमु कालाणी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त या वर्षी संपूर्ण भारतात पुर्ण बर्षभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात …