पारोळा पो स्टे हद्दीत तामसवाडी येथे राहुल देविदास सरदार व त्याचा मित्र चंद्रकांत सुभाष सोनवणे असे मित्राचे वाढदिवस करिता गेले असता तेथे जुने वादावरून हेमंत मचिंद्र पवार यांचेशी वाद होऊन दोघांनीही एकमेकांवर कोयत्याने हमला करून जखमी झाले असून राहुल सरदार यांचे फिर्यादीवरून जातीवाचक शिवीगाळ व जखमी करणे असा गुन्हा हेमंत मच्छिद्र पवार यांचेवर गुन्हा दाखल असून,हेमंत पवार यांचे फिर्यादीवरून खंडणीची मागणी करणे,खंडणी न दिलेने गंभीर जखमी करणे असा गुन्हा राहुल देविदास सरदार व चंद्रकांत सुभाष सोनवणे यांचेवर दाखल झाला असून पुढील तपास मा Dysp राकेश जाधव अमळनेर व psi गंभीर शिंदे करीत आहेत.