पारोळा पो स्टे येथे वेळ- 11/00 वा ते 11/45 वा पर्यंत पोलीस पाटील यांची मीटिंग घेण्यात आली तसेच वेळ- 11/50वा ते 12/30वा पर्यंत दक्षता कमिटी मेम्बर यांची मासिक मिटिंग घेण्यात आली असून मीटिंग मध्ये येणारे सन उत्सव महात्मा फुले जयंती ,डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती,अक्षय तृतीय,रमजान ईद असे हिंदू मुस्लिम सन उत्सव शांततेत पार पडावे याकरिता गोपनिय माहिती काढावी, व पोलिसांना सहकार्य करावे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे.